उमरान मलिकच्या ‘बुलेट ट्रेन’चा वेग बुमराहपेक्षा जास्त ; बुमराहचा विक्रम इतिहासजमा ; शमी तिसऱ्या तर सैनी चौथ्या स्थानी
मुंबई : काल श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत उमरान मलिकने लंकेचा कर्णधार दसुन शनाका याला जाळ्यात पकडले. उमरान मलिकने या टाकलेल्या चेंडूवर शनाका ...