इंदापूरमध्ये अजित पवार गटात उभी फूट! आप्पा’साहेब’ जगदाळे यांचा शरद पवार गटात होणार प्रवेश; शरद पवारांचे महायुतीला धक्के देणे सुरूच
इंदापूर : बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुती व महाविकास आघाडीकडून जोरदार ताकद लावली जात आहे. त्यातच उद्या इंदापूरमध्ये इंदापूर कृषी उत्पन्न ...