‘उत्पन्नाचा दाखला, डोमिसाईल सर्टिफीकेट’साठी मागितली ५ हजारांची लाच ; महा-ई-सेवा केंद्र चालकासह महिला कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल
दिघी : उत्पन्नाचा दाखला व डोमीसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी शासकीय फी व्यतिरिक्त ५ हजार रुपये लाच घेताना महा ई-सेवा केंद्र चालक ...