लय भारी…! ४० दिवस फळे व भाज्या ताज्या ठेवणारे ‘सुरक्षा कवच’, बळीराजाला होणार मोठा फायदा; आयआयटीकडून एलईडी लाईटचे अनोखे तंत्रज्ञान विकसित
इंदोर: देशातील बळीराजासाठी मध्यप्रदेशच्या इंदोरमधील आयआयटीने अनोखे तंत्रज्ञान विकसित केले आहे. एलईडी लाईटवर आधारित विशेष साठवणुकीच्या या तंत्रज्ञानाद्वारे फळ-भाज्यांना ३० ...