आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला बंदुक दाखवत दिली धमकी; घटना सीसीटीव्हीत कैद
नाशिक : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अशातच आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने एका हॉटेलमध्ये चक्क हॉटेल कर्मचाऱ्याला ...