धक्कादायक ! “तु लेस्बियन आहे, इतर लेस्बियन करतात तसे समलैगिक संबंध ठेव..’ म्हणत मुलीवर समलैगिंक अत्याचार; मुंढवा येथील मुलींच्या शासकीय बालगृहातील प्रकार..
पुणे : मुंढवा येथील शासकीय निरिक्षणगृह/विशेषगृह/बालगृहात अनाथ, निराधार, निराश्रित, विधी संघर्षित व पिडीत मुलींना सुरक्षीततेसाठी दाखल करण्यात येते. मात्र याच ...