सख्खा भाऊच ठरला पक्का वैरी! लहान भावाची हत्या करून केले अंत्यसंस्कार; हरविल्याची दिली तक्रार, मात्र..
हिंगोली : शेतजमिनीमध्ये हिस्सेदार नको म्हणून स्वतःच्या भावाची हत्या करत त्याला जमिनीत बुजून टाकल्याची धक्कादायक घटना हिंगोली जिल्ह्यात उघडकीस आली ...