‘माझ्या जीवाला धोका, तुरुंगात मला मदतनीस हवा..’; वाल्मिक कराडची कोर्टाकडे मागणी, मदतनीसाचे नावही सांगितले..
बीड : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याने कोर्टाकडे ...