उष्माघात म्हणजे काय? त्याची लक्षणे काय, काळजी कशी घ्यायची, प्राथमिक उपचार कसे करायचे; जाणून घ्या सविस्तर
पुणे: सध्या पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राभर तापमानात वाढ होत आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वेळीच उपचार ...