धक्कादायक! जिल्हा परिषदेच्या शाळेत चक्क बांगड्या, हळदी- कुंकू आणि बाहुली; जादूटोण्याचे कृत्य उघड; नेमकं काय घडलं?
जालना : जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत जादूटोणा केल्याचे कृत्य समोर आले आहे. जालन्यातील ...