Pune Crime : परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांच्यासह भावावर हडपसर पोलिसात गुन्हा दाखल ; शिक्षण विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ४५ जणांची कोट्यावधींची फसवणूक..!
हडपसर : परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांच्या भावाने बहिण शिक्षण विभागात प्रशासन अधिकारी असल्याचे सांगून ४५ जणांची तब्बल ५ ...