Hadapsar Crime : वाहन चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या ; चोरट्यांकडून सुमारे ७ लाखांच्या १० दुचाकी जप्त ; हडपसर पोलिसांची मोठी कामगिरी
Hadapsar Crime | हडपसर, (पुणे) : पुणे शहर परिसरातून दुचाकी व वाहनचोरी करणाऱ्या बीड येथील दोन अट्टल चोरट्यांना हडपसर पोलिसांनी ...