HADAPSAR NEWS : बसमधील गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने महिलेजवळील रोख रकमेसह साडे 5 लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर मारला डल्ला…
हडपसर : बसमधील गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने महिलेच्याजवळील साडे पाच लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना घडली आहे. ही घटना पुणे ...