हडपसरमधील शेकडो फेरफार प्रोटोकॉलसाठी तलाठीनिर्मित ‘प्रलंबित’ सापळ्यात अडकले; तलाठ्याच्या कारभाराने शासकीय योजना बदनाम
संदीप बोडके लोणी काळभोर : नागरिकांच्या थेट मदतीसाठी शासनाकडून अनेक कल्याणकारी योजना ऑनलाईन राबवल्या जातात. त्यामधील सातबारावरील "ई फेरफार" ही ...