गुजरातमधील अडीच कोटींच्या नकली नोटांचे महाराष्ट्र कनेक्शन! चारपैकी तीन आरोपी महाराष्ट्रातील अहिल्यानगरचे रहिवासी
सुरत : गुजरातच्या सुरतमध्ये २.५७ कोटी रुपये मूल्याच्या बनावट नोटांसह चौघांना अटक करण्यात आली. या चारपैकी तीन आरोपी महाराष्ट्रातील अहिल्यानगरचे ...