बनावट कागदपत्रांद्वारे तब्बल ४९६ कोटींची कर चुकवेगिरी; जीएसटी पुणे विभागाकडून कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : बनावट कागदपत्रांद्वारे दोघांनी ४९६ कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) चुकविल्याचे समोर आले आहे. जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाच्या ...