वाह रे पठ्ठ्या! उपमुख्यमंत्री अजित पवारांची बनावट सही करत सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करून करायचा फसवणूक..; एक जण ताब्यात
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहीचा गैरवापर केल्याचा प्रकार समोर आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बनावट सही करून ...