धक्कादायक! येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातील शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याकडूनच स्त्रीभ्रूण हत्या; कारवाईचे आदेश
पुणे : पुण्यातून एक खळबळजनक बाब समोर आली आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यानेच वैद्यकीय ...