निवडून येण्यासाठी काहीही! चक्क गाढवावर बसून उमेदवार मागत आहे मतं, बघण्यासाठी जमतेय गर्दी, तुम्हीही हा फोटो पाहिला का?
गोपालगंज: लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी नेत्यांच्या प्रचाराला वेग आला आहे. गोपालगंजमध्ये एक अपक्ष उमेदवार गाढवावर बसून आपला ...