येरवड्यात दहशत माजविणाऱ्या गुंड कसबेच्या ‘त्या’ साथीदारांची काढली धिंड; पाेलिसांकडून नागरिकांच्या समक्ष साथीदारांना चोप
पुणे : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) केलेल्या कारवाईत जामीन मिळाल्यानंतर येरवड्यातील गुंड प्रफुल्ल कसबे आणि साथीदारांनी फेरी काढून दहशत ...