भाजपची पुन्हा सत्ता येताच मोहित कंबोजांनी टार्गेट ठरवलं, म्हणाले… गजाभाऊला उचलून आणणार; ”येताना एकटा येऊ नकोस बापाला संगती घेऊन ये… मी पण वाट बघतोय”… गजाभाऊचं उत्तर
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आपल्या वक्तव्यामुळे अनेकदा राजकीय वर्तुळात चर्चेत येणारे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मोहित कंबोज पुन्हा ...