मोठी बातमी : जन आरोग्य योजनेच्या तब्बल 9 लाख 87 हजारांहून अधिक रकमेवर चोरट्यांचा डल्ला..; वैद्यकिय अधीक्षकाच्या केल्या खोट्या स्वाक्षऱ्या
मुंबई : जी.टी. रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. तब्बल 9 ...