बारामतीमध्ये सुप्रिया सुळे ‘भावी मुख्यमंत्री’ तर युगेंद्र पवार यांचे ‘फिक्स आमदार’ म्हणून झळकले बॅनर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
बारामती : राज्यात सद्या आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्या अनुषंगाने राज्यातील सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागलेले दिसून ...