पुण्यानंतर आता सोलापुरातही महिलांची पेन्सिल पॅकिंगच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची फसवणूक ; महिला गृहउद्योग समूहाचा संस्थाचालक फरार
लोणी काळभोर : या जगात कुणीच काहीही फुकट देत नाही. ज्या ठिकाणी असे सांगितले जाते, तेथे नक्कीच फसवणूक झाल्याचे अनेक ...