पुणे भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर! शिवसेनेच्या माजी नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाच्या नाराजीतून भाजप पदाधिकाऱ्यांची बँनरबाजी..
पुणे : भारतील जनता पक्षाच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोधाकडे दुर्लक्ष करून केंद्र पातळीवर ...