बनावट पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट बनवणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; पिंपरी-चिंचवडच्या दहशतवाद विरोधी शाखेची मोठी कारवाई
पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या दहशतवाद विरोधी शाखेकडून बनावट पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट बनवणाऱ्या दोन एजेंटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाराशे ते ...