थेऊर येथील गोळीबारात जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू ; रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात
लोणी काळभोर : प्लॉटिंगच्या समोर लघुशंका करत असताना हटकल्याने एका टोळक्याने वॉचमनसह त्याच्या पत्नीला दगड व हाताने मारहाण करून हवेत ...