Pune News : इंजेक्शन देण्यासाठी गळ्याभोवती पट्टा आवळला अन् श्वानाचा गुदमरून मृत्यू झाला… दोन डॉक्टरांसह चौघांवर गुन्हा दाखल
Pune News : पुणे : वार्षिक लसीकरणासाठी क्लिनिकमध्ये आणलेल्या हनी नावाच्या एका श्वानाला इंजेक्शन देण्यासाठी त्याच्या गळ्याभोवती पट्टा बांधला. हा ...