शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी सरकार तयार, 3 केंद्रीय मंत्री चंदीगडमध्ये करणार चर्चा
नवी दिल्ली: पंजाब आणि नोएडामधील शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेण्यासाठी सरकार त्यांच्या मागण्यांवर विचार करण्यास तयार आहे. पंजाबमधील आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा ...