सिंगापूर येथील प्रगतिशील शेतकरी लवांडे यांना अंजिराने बनविले मालामाल; तीन एकरातून अंजिराच्या बागेतून 20 लाखांचा नफा…
-बापू मुळीक सासवड : पुरंदर तालुक्यातील सिंगापूर गाव हे देशात व महाराष्ट्रत प्रसिद्ध असणारे अंजीर लागवडीसाठी अग्रेसर असे गाव आहे. ...