व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: Facebook

फेसबुकने लाँच केला मॉनिटायझेशन प्रोग्राम; आता क्रिएटर्सच्या कमाईला होणार सुरुवात

नवी दिल्ली : सध्या फेसबुकचा वापर वाढताना दिसत आहे. त्यानुसार, युजर्सच्या फायद्यासाठी अनेक फीचर्स आणले जात आहेत. त्यात आता फेसबुकने ...

Meta launches verified plans for businesses on Facebook, Instagram in India

फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी मेटा व्हेरिफाईड सबस्क्रिप्शनची सुरुवात !

मुंबई : मेटातर्फे आता भारतात फेसबुक आणि इन्स्टाग्राम करता विशेष मेटा व्हेरिफाईड सबस्क्रिप्शन प्लान्सची सुरुवात केली आहे. कंपनीतर्फे प्रथमच गेल्या ...

Instagram युजर्स, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी; आता फक्त शॉर्ट व्हिडिओच होतील व्हायरल

नवी दिल्ली : सध्या WhatsApp, Instagram, X (Twitter), Facebook (Meta) यांसारखी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. त्यानुसार, यांचा युजर्सही मोठा ...

व्हॉट्सॲपवर आलेल्या ‘Meta AI’ फीचरचा सर्वाधिक होणार फायदा; ही सेवा पूर्णपणे मोफत

पुणे : सध्याचं जग हे तंत्रज्ञानाचं असून यामुळे आपलं जगणं आणखी सोपं झालं आहे. तंत्रज्ञानाच्या या जगात आता कृत्रिम बुद्धीमत्तेनं ...

Facebook and Instagram now restored

पुन्हा रील्सचा आनंद घ्या! फेसबुक, इंस्टाग्राम झाले सुरु; करोडो वापरकर्ते 50 मिनिटांसाठी झाले त्रस्त

नवी दिल्ली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इंस्टाग्राम पुन्हा सुरु झाले आहेत. यामुळे करोडो युजर्सनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. 5 मार्च ...

After Instagram and Facebook, YouTube users report video streaming site not working

युजर्सला दुहेरी झटका! फेसबुक, इंस्टाग्रामनंतर आता YouTube सुद्धा डाऊन, व्हिडिओ प्ले करण्यात येत आहेत अडचणी

नवी दिल्ली: मेटाचे फेसबुक आणि इंस्टाग्राम डाऊन झाल्याने जगभरातील युजर्स त्रस्त आहेत. आता बरेच वापरकर्ते YouTube देखील बंद झाल्याची तक्रार ...

जगभरात फेसबुक, इंस्टाग्राम अचानक होत आहेत लॉगआऊट, मेटा सर्व्हर झाले डाऊन

नवी दिल्ली: फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरताना अनेक युजर्सना अडचणी येत आहेत.  मंगळवारी रात्री (५ मार्च २०२४) ...

फेसबुक आपल्या भागधारकांना पहिल्यांदाच देणार लाभांश; गेल्यावर्षी 3 पटीने वाढले शेअर्स…

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळेच विविध कंपन्यांकडूनही आपल्या भागधारकांना लाभांश दिला जात आहे. त्यात आता फेसबुकची ...

फेसबुकला हायकोर्टाचा दणका; नायलॉन मांजा प्रकरणात निष्काळजीपणा भोवला

मुंबई  : नायलॉन मांजा प्रकरणात निष्काळजीपणा दाखवीत असल्यामुळे फेसबुकला मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने मोठा दणका दिला आहे. फेसबुकवर मांजाची विक्री ...

Know how to reset facebook password

फेसबुकचा पासवर्ड विसरलात?; नवीन कसा बनवायचा अजूनही माहिती नाही, तर जाणून घ्या…

नवी दिल्ली : सध्या फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सऍप यांसारख्या सोशल मीडियाचा वापर झपाट्याने वाढला आहे. फेसबुकचा वापर यापूर्वी खूप मोठ्या प्रमाणात ...

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!