मंत्री शंभुराज देसाई यांच्याकडून कायद्याची अवहेलना; हायकोर्टाने व्यक्त केली नाराजी
नागपूर: मद्यविक्री परवाना नूतनीकरणाबाबत निर्णय देताना कायद्यातील तरतुदींकडे दुर्लक्ष केल्यामुळे मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई ...