बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा ; ते ६ गुण मिळणार “या” विद्यार्थ्यांना, शिक्षण मंडळाचा निर्णय..!
पुणे : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. बारावी बोर्ड परीक्षेत इंग्रजी पेपरमध्ये बोर्डाकडून झालेल्या चुकांमुळे विद्यार्थ्यांना सहा गुण मिळणार आहेत. ...