मोठी बातमी! EVM-VVPAT पडताळणीशी संबंधित सर्व याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या, बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्यासही नकार
EVM-VVPAT: नवी दिल्ली: इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्स (EVM) मध्ये टाकलेल्या मतांसह व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) च्या 100 टक्के पडताळणीची ...