केवळ एव्हरेस्ट, एमडीएचचे मसालेच नाही, तर बदामापासून अश्वगंधापर्यंतच्या उत्पादनांमध्ये आढळले कॅन्सरला कारणीभूत ठरणारे इथिलीन ऑक्साईड
नवी दिल्ली: देशातील दोन लोकप्रिय आणि मोठ्या मसाल्याचे ब्रँड एव्हरेस्ट आणि एमडीएचच्या काही मसाल्यांवर हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये बंदी घालण्यात आली ...