कामाची बातमी! पंपावर गाडीत पेट्रोल भरताना रंग लाल भडक दिसतोय, ‘हे’ आहे मुख्य कारण; जुन्या वाहन चालकांनी मात्र काळजी घेण्याची गरज
लोणी काळभोर: आंतरराष्ट्रीय बाजारातल्या कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींवर उपाय म्हणून भारत सरकारने पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिक्स करून ग्राहकांना पेट्रोल पंपावर ...