वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! दिंड्यांना राज्य शासनाकडून २० हजार रुपयांचे अनुदान मिळणार
मुंबई : महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या पायी वारकरी दिंड्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून निघणाऱ्या नोंदणीकृत ...