शिंदेसेनेसह, अजितदादा गटाचे मंत्रिपदाचे शिलेदार ठरले; ‘या’ चेहऱ्यांना मिळाली संधी
मुंबई : नागपूरमध्ये राज्य सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज (रविवार) होणार आहे. मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्यांची धाकधूक वाढली आहे. मंत्रिमंडळाच्या फाॅर्म्युल्यानुसार ...