गद्दारीचा डाग धुवून काढत लाडका भाऊ झाले, कट्टर शिवसैनिक, सामान्य शाखाप्रमुख ते मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास, कोण आहेत एकनाथ शिंदे?
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यात राज्याचे ...