“श्रध्दा आणि सबुरी ठेवणाऱ्यांनाचा भविष्यात…”, मंत्रिपद न मिळालेल्या नाराज आमदारांना एकनाथ शिंदे यांचा मोलाचा सल्ला..
नागपूर : अखेर राज्यातील महायुती सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार काल पार पडला. यावेळी महायुतीच्या 39 मंत्र्यांकडून शपथ घेण्यात आली. यामध्ये 33 ...