ऐकावं ते नवलच! सफाई कर्मचाऱ्याकडून पेशंटची तपासणी, काढला ईसीजी; ‘या’ सरकारी हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार..
मुंबई : मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रुग्णालयामध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णाची तपासणी चक्क सफाई कर्मचारी करत असल्याचा धक्कादायक ...