‘देशातील समस्यांच्या उपाययोजनेसाठी युवकांची जागृती आणि सहभाग महत्वाचा’… सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ.पराग काळकरांचे प्रतिपादन.
उरुळी कांचन, (पुणे): देशातील अनेक प्रकारच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी युवकांची जागृती आणि सहभाग अत्यंत गरजेचा आहे. युवकांची जागृती आणि सहभाग ...