कोण आहेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या प्रमुखपदी नियुक्त झालेले डॉ. रामेश्वर नाईक? जाणून घ्या सविस्तर
मुंबई: महाराष्ट्रात महायुतीचे पुन्हा सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाच्या प्रमुखपदी डॉ. रामेश्वर नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...