डॉ. नरेंद्र दाभोलकर खटल्याचा अकरा वर्षांनंतर लागणार निकाल; सीबीआयसह बचाव पक्षाकडून अंतिम युक्तिवाद पूर्ण, १० मे रोजी निकाल
पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा सरकार पक्ष, तसेच बचाव पक्षाकडून युक्तिवाद पूर्ण झाला ...