बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या चिमुकल्याच्या कुटुंबियांना २५ लाखांची मदत; आमदार राहुल कुल यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द..
दौंड : बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या बाळाच्या कुटुंबियांना आमदार राहुल कुल यांच्या हस्ते आज २५ लाखांची मदत देण्यात आली आहे. ...