‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या गजरात डोर्लेवाडी परिसरात दत्तजयंती सोहळा उत्साहात संपन्न..
गोरख जाधव डोर्लेवाडी, (पुणे) : दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या गजरात डोर्लेवाडी परिसरात दत्त मंदिरांमध्ये दत्तजयंती सोहळा मोठ्या उत्साहात पार ...