व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: dist

पाण्याच्या मोटारीचा दर जास्त लावल्याने मुळशी येथे दुकानदार व कामगाराला रॉडने मारहाण ; सहा जणांविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!

पुणे : पाण्याच्या मोटारीचा दर जास्त लावल्याच्या कारणावरून पाच ते सहा जणांनी दुकानात घुसून मालकासह कामगाराला रॉडने मारहाण केल्याची घटना ...

खाजगी सावकाराच्या २८ लाखांच्या अवाजवी कर्जाच्या मागणीमुळे शेतकऱ्याची आत्महत्या ; भोर तालुक्यातील कुरंगवडी येथील घटना…!

पुणे : खाजगी सावकाराच्या २८ लाखांच्या अवाजवी कर्जाच्या मागणीमुळे शेतकऱ्याने शेतातील आंब्याच्या झाडाच्या फांदीला दोरीने सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ...

इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस ला पडणार भगदाड; अनेक कार्यकर्ते शिंदे गटाच्या वाटेवर…!

दीपक खिलारे इंदापूर : इंदापूर तालुक्‍यात राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर असून लवकरच राष्ट्रवादीत उभी फुट पडणार आहे. पक्षातील अनेक बडे ...

पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना निवडणूक आयोगाचा ‘बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेस अवॉर्ड’ जाहीर…!

पुणे : पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना निवडणूक आयोगाने 'बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेस अवॉर्ड' जाहीर केला आहे. हा पुरस्कार बुधवारी ...

घरगुती सिलेंडरमधून गॅस चोरी करणाऱ्या तिघांना चाकण पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!

चाकण (पुणे) - घरगुती सिलेंडरमधून गॅस चोरी करणाऱ्या तिघांना चाकण पोलिसांनी तुकाईनगर काळूस परिसरातून शनिवारी (ता.२१) मध्यरात्री अटक केली आहे. ...

जेजुरीच्या “या” पतसंस्थेत तब्बल २ कोटींचा अपहार ; अध्यक्षांसह संचालकांवर गुन्हे दाखल…!

जेजुरी- २ कोटी १३ लाख ६६ हजार रुपयांचा आर्थिक अपहार केल्याची घटना जेजुरी येथील गणेश नागरी सहकारी पतसंस्थेत घडली. याबद्दल ...

आळे येथील विद्यार्थ्यांला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण प्रकरण… ज्ञानमंदिर हायस्कूल आणि कॉलेजचे उपप्राचार्य व शिपायाविरुध्द गुन्हा दाखल.!

आळेफाटा : शिक्षकांवर शेरोशायरी केल्याच्या गैरसमजातून आकरावीच्या विद्यार्थ्याला अमानुषपणे लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याप्रकरणी आळे (ता. जुन्नर) येथील ज्ञानमंदिर हायस्कूल आणि ...

इंदापूर तालुक्यातील शहा जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी भरविला आठवडे बाजार…!

दीपक खिलारे इंदापूर : शहा (ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी आठवडे बाजार भरविला होता. भाजी घ्या, भाजी ताजीताजी ...

कंपनीत काम देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाला ४७ लाखांना गंडा ; दोघांच्या विरोधात कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…!

पुणे : कंपनीत उप कंत्राटदार म्हणून काम देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची ४७ लाखांची फसवणूक करणाऱ्या दोघांच्या विरोधात कोरेगाव पार्क पोलिस ...

पुणे ग्रामीण पोलीस दलापाठोपाठ आता शहर पोलीस दलात ४ सहायक पोलीस आयुक्तांसह १३ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या…!

पुणे : पुणे ग्रामीण पोलीस दलापाठोपाठ आता शहर पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. शहर पोलीस दलात ४ सहायक ...

Page 61 of 67 1 60 61 62 67

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!