‘साहेब… गावनेता बदला’, आंबेगाव तालुक्यात ‘त्या’ फ्लेक्सची जोरदार चर्चा रंगली
मंचर(पुणे) : आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी आठव्यांदा विजय मिळविला. त्यांच्या अभिनंदनाचे ...