पुण्यातील इच्छुक आमदारांचा हिरमोड; विजय शिवतारे, राहुल कुल यांना अडीच वर्षांनी मिळणार मंत्रिपद?
पुणे : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आज रविवारी (दि. १५) महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला आहे. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार ...