धुळे जिल्ह्यात कुणबींच्या 75 हजारांहून अधिक नोंदी! धुळे तालुक्यात सर्वाधिक तर शिरपूर तालुक्यात सर्वात कमी नोंदी
धुळे : महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला मराठा-कुणबी आणि कुणबी- मराठा जातीचे जातप्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 1967 पूर्वीच्या शासकीय ...